मंगळवार, २३ जुलै, २०१९


पाऊसमान कमी असल्याने
कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे पीके घ्यावीत

बीड,दि, 23:- (जिमाका) सद्याचे पाऊसमान व पिक परिस्थितीबाबत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.  कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन पिक नियोजनाबाबत, कृषि संचालक, (विस्तार प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, पुणे येथे बैठक घेण्यात आली .
बैठकीमध्ये वरीष्ठ शास्त्रज्ञ के.व्ही.राव, डॉ. के. गोपीनाथ, प्रमुख शास्त्रज्ञ आयसीएआर हैद्राबाद, राज्यातील कृषि विद्यापिठांचे शास्त्रज्ञ डॉ.जाधव, डॉ.आसेवार, कृषि संचालक श्री विजय घावटे, कृषि संचालक (प्रक्रिया व नियोजन), श्री.अनिल बनसोडे, संचालक (आत्मा), विभागीय कृषि सह संचालक व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हे उपस्थित होते. 
         दि.31 जुलै पर्यंत पेरणी करावयाची असल्यास संकरीत बाजरी, सुर्यफुल, सोयाबीन अधिक तुर, बाजरी अधिक तुर, एरंडी अधिक धने (मिश्रपिक) यासारखी पिके कृषि विद्यापिठांच्या शिफारशीप्रमाणे घेण्यात यावीत. दि.1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान एरंडी, तीळ, संकरीत बाजरी, रागी, सुर्यफुल, एरंडी अधिक धने (मिश्रपिक) ही पिके घ्यावीत.  दि.16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान पेरणी करावयाची असल्यास संकरीत बाजरी, सुर्यफुल, तुर एरंडी अधिक धने (मिश्रपिक), अशी पिके घेण्यात यावीत. तसेच यापुढील कालावधीत कापूस, ज्वारी, भुईमुग या पिकाची पेरणी करु  नये, असे  कृषि आयुक्तालय पुणे यांच्याकडून आलेल्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
                                                               ********
वृत्त क्र. 340
तहसील कार्यालयात डी.बी.ए मार्फत
7/12 ची सुविधा उपलब्‍ध
बीड,दि,(जिमाका) पीक विमा भरण्यासाठी खातेदारांना 7/12 ची गरज भासत असल्याने तसेच शेतक-यांची वाढती मागणी लक्षात घेता जमावबंदी कार्यालय पुणे यांच्याकडून तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार तथा डीबीए यांच्या लॉगीनमधून सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
 नायब तहसीलदार महसुल यांना त्यांची डीएससी वापरुन 7/12 खाते उतारा व फेरफार नोंदवहीच्या नकला प्रती नक्कल 15 पैसे रोख भरुन घेऊन नकला वितरीत करता येतील. सर्व शेतक-यांनी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार (महसुल) तथा डीबीए यांच्या लॉगीनमधून वरीलप्रमाणे शुल्क भरणा करुन 7/12 उतारा व फेरफार नोंदवहीच्या नकला घेऊ शकता असे आवाहन, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
                                                       *********

शुक्रवार, ५ जुलै, २०१९


                                           विशेष घटक व बीज भांडवल योजनेसाठी
                                         लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

   बीड,दि,5:- (जिमाका)संत रोहीदास चर्मोद्योग व सर्मकार विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय बीड या कार्यालच्या वतीने  बॅकेमार्फत आर्थिक वर्ष 2019-20 साठी विशेष घटक योजना उदिष्टे 20 आणि बीज भांडवल योजना उदिष्टे 11 साठी लाभार्थ्यांनी कर्जाचे प्रस्ताव सादर करावेत.अटी व शर्थी पुढीलप्रमाणे आहेत.
 महामंडळाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार,मोची,ढोर व होलार) असावा. त्याने यापूर्वी महामंडळाच्या व इतर कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणा-या लाभार्थ्याने आवश्यकतेनुसार कागदाची पूर्ण पुर्तता करुन कर्ज प्रस्ताव प्रत्येकी तीन प्रतीमध्ये टंकलिखीत किंवा छापील स्वरुपात स्वत: अर्जदाराने मूळ कागदपत्रासह दि. 10 जुलै 2019 पासून ते 31 जुलै 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते 5.30 पर्यंत जिल्हा कार्यालय,संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन,तळमजला,नगर रोड, बीड येथे सादर करावेत.
  विशेष घटक व बीजभांडवल योजनेसाठी यापूर्वी दाखल केलेले जुने कर्ज प्रस्ताव रद्द समजण्यात येतील याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02442-223567 यावर संपर्क साधावा, असे संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.                                     
                                                                *******
वृत्त क्र. 291
जात पडताळणी वैधता प्रमाणपत्राच्या त्रुटीची
पूर्तता करणे व प्रमाणपत्रे प्राप्त करुन घेण्याच्या सूचना

                बीड,दि,5:- (जिमाका)  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या समितीकडे सन 20118- 19 या वर्षातील शैक्षणिक कारणासाठी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र  सर्व विद्यार्थ्याना प्राप्त करुन घेण्यासाठी मॅसेजव्दारे कळविण्यात आले आहे. छाननीमध्ये अपूर्ण कागदपत्रे असलेल्या प्रकरणात समितीने त्रुटी नोंदविल्या असून काही प्रकरणे त्रुटी पुर्ततेअभावी प्रलंबित आहेत. कांही प्रकरणे त्रुटीपुर्ततेसाठी अर्जदाराच्या घरच्या पत्यावर पोस्टाव्दारे परत करण्यात आलेली असून सर्व संबधितांनी त्रुटीची पूर्तता करण्याबाबत मॅसेजव्दारे कळविण्यात आले आहे.
              व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता राखीव प्रवर्गातून आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी उमेदवारास अर्ज करतेवेळी जात वैधता प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थी राखीव प्रवर्गात नोंदणी करु शकणार नाही. ज्या विद्यार्थ्यानी अर्ज करुन देखील अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यांनी तात्काळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड येथे संपर्क साधून अर्जाची सद्यास्थिती जाणून घ्यावी व त्रुटीची पूर्तता करावी. तसेच पडताळणी झालेले जात वैधता प्रमाणपत्रे प्राप्त करुन घ्यावीत,अशा सूचना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपआयुक्त तथा सदस्या यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केल्या आहेत.
                                               ***********









सोमवार, २४ जून, २०१९


होमगार्ड भरतीसाठी 25 जून 2019 रोजी
च-हाटा रोडवरील वाहतुक पूर्णत:हा बंद राहील

        बीड,दि,24:- (जिमाका) बीड जिल्हयात दि. 24 जून व 25 जून 2019 रोजी होमगार्ड नांव नोंदणी कार्यक्रम आयोजित केला असून नाव नोंदणी कार्याक्रमासाठी जिल्हयातुन 4 ते 5 हजार उमेदवार येण्याची शक्यता आहे.
        उपस्थित उमेदवारांची धावण्याची चाचणी पोलीस भरतीप्रमाणे च-हाटा रोडवर घेण्यात येणार असून  त्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकास घडू नये यासाठी दि. 25 जून 2019 रोजी सकाळी 6.00 ते सांयकाळी 18.30 वाजेपर्यंत च-हाटा रोडवरील वाहतुक पुर्णत:हा बंद राहणार असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी  यांच्याकडून प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
*-*-*-*-*-*-*
वृत्त क्र. 271
गौण खनिज वाळू वाहतुकीसाठी
गेवराई तालुक्यातील पुढील गावात 144 कलम लागू
       बीड,दि,24:- (जिमाका) गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याने गोदावरी पात्रात अधिकृत टेंडर देण्यात आलेले नाही. अवैध वाहतुकीवर परिणामकारक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने गेवराई तालुक्यातील पुढीलप्रमाणे गावात 144 कलम लागू करण्यात आले आहे.
                 आगरनांदूर, संगम जळगाव, हिंगणगाव, रेवकी देवकी, पांगुळगाव, कटचिंचोली, भोगलगाव, राहेरी, गंगावाडी, रजापूर, बोरगाव बु., गुंतेगाव, पाथरवाला बु. गुळज, सुरळेगाव, मालेगाव बु, राक्षसभुवन, म्हाळसपिंपळगाव, सावळेश्वर, सावरगाव, खामगाव या गावातील गोदावरी पात्रातुन वाहनाने वाळू चोरी जाऊ नये तसेच वाळु चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरील गावातील गोदावरी नदी पात्रात वाहनाने प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शासकीय कर्तव्यवरील महसूल अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी बीड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*-*-*-*-*-*


शुक्रवार, १४ जून, २०१९

बीजभांडवल योजनांसाठी  योजनेसाठी
 कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
        
बीड दि, 14:- जिमाका साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय बीड करीता सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी अनूदान योजने अंतर्गत 750 लाभार्थी व बीजभांडवल योजने अंतर्गत 80 लाभार्थीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. वरील दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात.  मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या बारा पोटजातीतील अर्जदाराकडून विविध व्यवसायासाठी कर्जप्रस्ताव मागविण्यात येत आहे.या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी या पुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत पुढीलप्रमाणे  स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ/मध्यस्थामार्फत कर्जप्रकरणे स्विकारले जाणार नाहीत. कर्जप्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे
          जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांचेकडून घेतलेला असावा.अर्जदाराच्या कुटूंबाच्या उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांच्या कडून घेतलेला असावा.नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या दोन प्रती जोडाव्यात. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला. रेशन कार्ड झेरॉक्स प्रती  आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्ड झेरॉक्स प्रती  व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन)  व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडे पावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं 8, लाईटबील व टॅक्स पावती, बीजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन, परवाने बॅच, व्यवसायासंबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. वरीलप्रमाणे कागदपत्रे स्वयंसाक्षाकीत करून घोषणापत्र देण्यात यावे.
          वरील योजनांचा कर्जप्रस्ताव महामंडळाच्या विहीत नमुन्यातील झेरॉक्स / हस्तलिखीत / टंकलिखीत केलेले अर्ज दि.15 जून 2019 ते दि.31 जुलै 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.45 ते सायंकाळी 5.45) स्थळ जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे स्विकारले जातील. बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालूक्यातील मांग / मातंग समाजातील बेरोजगार युवक-युवतींनी तसेच होतकरू, गरजू अर्जदारांनी या महामंडळाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन  व्ही.एस.सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक बीड यांनी केले आहे.









वृत्त क्र. 256

                                           क्षयरुग्णांनी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग
                                  सोयी सुविधांचा लाभ घेऊन क्षयमुक्त होण्याचे आवाहन

      बीड,दि,14:- गेल्या 50 वर्षापासून क्षयरोग नियंत्रणासाठी देशामध्ये सर्वच स्तरावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत तरीसुध्दा दर दीड मिनिटाला एका क्षयरुग्णाचा मृत्यू व अंदाजे 10 लाख क्षयरुग्ण दरवर्षी नोंद होत नसल्याने आणि त्यापैकी बरेच क्षयरुग्ण रोगाचे निदानपासून व औषधोपचारापासून वंचित आहेत.
          सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राज्यामध्ये सन 2003 पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत क्षयरोग तसेच एमडीआर/एक्सडीआर  क्षयरोग निदानाच्या अद्यावत सुविधा, संपूर्ण औषधोपचाराच्या सोयी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रमातंर्गत आजपर्यंत निक्षय सॉफ्टवेअर मार्फत 69,499 इतक्या क्षयरुग्णांची नोंद राज्यातील खाजगी वैदयकीय क्षेत्रातून करण्यात आलेली आहे तर शासकीय यंत्रणेमार्फत 1,40,627 इतक्या क्षयरुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे.
           सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम – नॅशनल स्टॅटेजी प्लॅन सन 2017 ते 2015 नूसार कार्यक्रमात उपलब्ध अदयावत सुविधा व औषधोपचार सेवा सार्वजनिक तसेच खाजगी वैदयकीय क्षेत्रातील क्षयरुग्णांसाठी नि:शुल्क  उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे धोरण आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या दिनांक 16 मार्च 2018 अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद कार्यक्रमातंर्गत होणे बंधनकारक करण्यात आलेली आहे. इ.स. 2025 पर्यंत भारत क्षयमुक्त करण्याचे धोरण केंद्रसरकारतर्फे ठरविण्यात आलेल आहे यासाठी अधिसूचना लागू करण्यात आली असून यामध्ये क्षयरोगाचे प्रमाण कमी करणे व त्यामुळे होणारे मृत्यू रोखणे हा या अधिसूचनेचा मुख्य उद्देश आहे.
            समाजातील प्रत्येक क्षयरुग्ण लवकरात लवकर शोधून योग्य व संपूर्ण औषधोपचार करण्याची नितांत गरज आहे. राज्यामध्ये खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जवळपास निम्म्याहून जास्त क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. क्षयरुग्णांना पूर्णपणे बरे करणे हा उद्देश साध्य करण्यासाठी केंद्रसरकारतर्फे कार्यक्रमातंर्गत विविध सुविधा व उपक्रम राबविले जातात उदा. निक्षय सॉफ्टवेअरमध्ये क्षयरुग्णांच्या नोंदणीची सोय, नि:शुल्क रोगनिदान व औषधोपचार, निक्षय पोषण योजनेतंर्गत क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण होईपर्यंत रु. 500 पोषण आहारासाठी ही आर्थिक मतद रुग्णाच्या खात्यात जमा करणे, क्षयरुग्णाची नोंद कार्यक्रमातंर्गत करणाऱ्या मानधन, क्षयरुग्णाचा उपचार यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उपचार सहाय्यकास ड्रग सेसिंटिव्ह क्षयरुग्णामागे रु. 1000 व एमडीआर रुग्णामागे रु. 5000 मानधन, रुग्णांना आवश्यक तपासण्यांसाठी रु.500 मानधन इ. सुविधा देण्यात येत आहेत. क्षयरुग्णाला कुठल्याही प्रकारचा खर्च न येता त्याने त्याचे औषधोपचार योग्य व पूर्णपणे घेणे व तो बरा होणे हा उद्देश आहे.
            या निमित्ताने सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरुग्णांची नोंद करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे.
            क्षयरोग रुग्णांची माहिती निक्षय (http://nikshy.in/) या संकेतस्थळावर नोंद करावी म्हणजे क्षयरुग्णांना व खाजगी व्यावसायिकांना वरील सगळ्या सुविधांचा लाभ घेता येईल. दि. 16 मार्च 2018 रोजीच्या भारत सरकारच्या राजपत्रातील अधिसूचेनुसार क्षयरोग हा एक नोटिफायबल आजार असून त्याविषयी शासनास कळविणे बंधनकारक असल्याचे घोषित केलेले आहे. सर्व सार्वजनिक  तसेच खाजगी रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक यांनी त्यांच्याकडे निदान झालेले/ उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांची नोंद शासनाकडे करणे आवश्यक असल्याने सदर क्षयरुग्णांची माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना (जिल्हा व शहर क्षयरोग अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका इ.) कळविणे बंधनकारक आहे. दि. 16 मार्च 2018 रोजीच्या क्षयरोग अधिसूचनेनूसार आदेश जारी करण्यात आलेले आहेत.
              क्षयरुग्णांची नोंद न केल्यास संबंधित सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालयांवर व वैद्यकीय व्यावसायिकांनी भारतीय दंड संहिता ( 1860 क्ष्श्स 45) च्या कलम 269 आणि 270 च्याअंतर्गत शिक्षा होऊ शकते.
              औषधविक्रेत्यांसाठी – आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या दि. 30 ऑगस्ट 2013 च्या परिपत्रकाप्रमाणे औषधे व प्रसाधने कायदा 1945 या मध्ये सुधारणा करुन क्षयरोगावरील औषधांचे विक्रीसाठी विहित नमुन्यामध्ये क्षयरुग्णांची माहिती ठेवणे बंधनकारक आहे.
              खालील संस्थाकडून क्षयरुग्णांची नोटिफिकेशनसाठी शासकीय यंत्रणेकडे माहिती येणे अपेक्षित आहे यामध्ये  सर्व खाजगी दवाखाने/सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक/ वैद्यकीय प्रयोगशाळा, सर्व औषध निर्माते, (फार्मासिस्ट, केमिस्ट आणि ड्रगिस्ट), अशासकीय संस्थामार्फत चालविली जाणारी रुग्णालये वा दवाखाने, सर्व सार्वजनिक दवाखाने/रुग्णाचे/वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश होतो.
               क्षयरुग्णांना व इतर सर्वाना क्षयरोग संदर्भातील सोयी सुविधा यांची माहिती देण्यासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत क्षयरोग हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी या टीबी हेल्पलाईन क्रमांकाचा – 1800116666 निश्चीत लाभ घ्यावा, असे  आवाहन प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
*-*-*-*-*-*-*
वृत्त क्र. 257

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी
अर्ज दाखल करण्याचे आवाहन

        बीड,दि.14 :- (जिमाका) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या.) जिल्हा कार्यालय बीडमार्फत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून या योजनेसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्यूत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी या अभ्यासक्रमामध्ये सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात सरासरी 60% किंवा जास्त गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थी/विद्यार्थींनीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  शिष्यवृत्तीचे वितरण करण्यासाठी जास्त टक्केवारी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमानुसार निवड मुख्यालय मुंबई यांच्याकडून उपलब्ध निधीच्या प्रमाणात केली जाते शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरतांना पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत.
          अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र, मार्कमेमो,फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुराव उदा. प्रवेशपावती किंवा बोनाफाईड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक असून संपूर्ण भरलेला अर्ज साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, बीड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय विश्राम गृहासमोर, नगर रोड,बीड येथे दि. 10 जुलै 2019 पर्यंत दोन प्रतींमध्ये  दाखल करावेत, असे आवाहन व्ही.एस.सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक, बीड यांनी केले आहे.
*-*-*-*-*-*-*





गुरुवार, १३ जून, २०१९


जिल्ह्यात 37 (1) (3) कलम जारी
            बीड, दि. 13 –बीड जिल्हयात पाणी प्रश्न, चारा छावण्या संदर्भात विविध आंदोलने,रस्ता रोको तसेच श्री छत्रपती संभाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी होणार असून  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रविद्र परळीकर, अपर जिल्हा दंडधिकारी, बीड यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश दि. 11 जून,2019 रोजीच्या रात्रीपासून 25 जून, 2019 पर्यंत लागू राहील. विशेषरित्या परवानगी घेतलेल्या मिरवणूकीस लागू राहणार नाही. या काळात शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील असे कोणतेही शस्त्र, वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली असल्याचे अपर जिल्हा दंडधिकारी, बीड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
                                                                                  *****
वृत्त क्रमांक:- 251
                                          प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित
                                             फळ पीक विमा  भरण्याचा अंतीम दिनांक 15 जुलै 2019
     बीड,दि,13:-जिमाका शासन निर्णय क्र.फवियो/2019/प्रक्र.25/10 अे दिनांक 22 मे 2019 अन्वये प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत राज्यात पुर्नरचित हवामानाव आधारित फळपीक विमा योजना मृग बहार 2019-20 अतंर्गत बजाज अलायन्झ जनरल इन्शुरंन्स कंपनी मार्फत बीड जिल्हयात मोसंबी, डाळींब,सत्रा,लिंबु आणि चिकु या फळपिकाकरीता राबविण्यात येणार आहे संत्रा व लिंबु या फहपिकांचा विमा हप्ता उतरविण्याचा अंतीम दि. 14 जून 2019,मोसंबी व चिकु या फळपिकाकरिता 1 जुलै 2019 तर डाळींब या फळपिकाकरिता 15 जुलै 2019 पर्यत भरवयाचा आहे.
            नैसर्गिक अपत्ती व हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे फळपीकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे. फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थिती शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. ही योजना बजाज अलायन्झ जनरल इंन्सुरंन्स कंपनी मार्फत बीड जिल्हयातील मोसंबी,डाळीबं,सत्रा,लिंबू आणि चिकु या फळपीकांकरीता राबविण्यात येणार आहे. पुर्नरचित हवामान अधारित फळपीक विमा योजना कर्जदार शेतक-यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिंकासाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतक-यांना ही योजना ऐच्छिक राहील. या योजनेत विमा हप्ता दर वास्वदर्शी दराने आकारला जाणार असून विमा हप्ता रक्कम फळपीक निहाय प्रति हेक्टरी पुढीलप्रमाणे राहील.
अ.क्र.
विमा संरक्षित रक्कम, रुपये प्रति हेक्टर
शेतक-यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये,प्रति हेक्टर
विमा उतरविण्याचा अंतिम दिनांक
संत्रा
77,000
3,8,50
14 जुन 2019
लिंबु
66,000
3300
14 जुन 2019
चिकू
55,000
2750
1 जुलै 2019
मोसंबी
77,000
3850
1 जुलै 2019
डाळींब
1,21000
6050
15 जुलै 2019

फळपिकांसाठी समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी पुढीलप्रमाणे आहे.
फळपिकाचे नांव
समाविष्ट हवामानाचे धोके
विमा सरक्षणाचा कालावधी
संत्रा
कमी पाऊस,
15जुन 2019 ते 15 जुलै 2019
पावसाचा खंड
16 जुलै 2019 ते 15 ऑगस्ट 2019
लिंबु
कमी पाऊस
15 जुन 2019 ते 15 जुलै 2019
पावसाचा खंड
16 जुलै 2019 ते 15 ऑगस्ट 2019
मोसंबी
कमी पाऊस
16 जुलै 2019 ते 31 जुलै 2019
पावसाचा खंड
1 ऑगस्ट  2019 ते 31 ऑगस्ट 2019
चिकू
जादा अद्रता व जास्त पाऊस
1 जुलै 2019 ते 30 सप्टेंबर 2019
पावसाचा खंड

डाळिंब
पावसाचा खंड
16 ऑगस्ट   2019 ते 15 आक्टोबर 2019
जास्त पाऊस
16 आक्टोबर 2019 ते 31 डीसेंबर 2019

     विम्याच्या सविस्तर माहितीसाठी विमा कंपनी कार्यालय,तालुकास्तरावरील प्रतिनिधी,तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि क्षेत्रीय कर्मचा-यांशी संपर्क साधावा. विमा भरण्यासाठी शेतक-यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता जास्तीत जास्त शेतक-यांनी पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
                                                                                               *******
वृत्त क्रमांक:- 252

                                                                       महाडिबीटी पोर्टलवरील पात्र विद्यार्थ्यानां
                                      शिष्यवृतीसाठी आवेदनपत्र भरण्याचा अंतिम दिनांक 30 जुन 2019


       बीड,दि,13:- जिमाका, महाडिबीटीवरील अनु.जाती विजाभज,इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यानी सन 2018-19 या कालावधीतील शिष्यवृत्ती व फ्रीशीप योजनेतंर्गत आवेदन भरण्यासाठी  मुदतवाढ देण्यात आली असून अंतिम दिनांक 30 जुन 2019  पर्यंत आवेदनपत्र भरावेत.
          ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप भारत सरकार शिष्यवृत्ती/ शिक्षण फी योजनेचे आवेदनपत्र भरले नाही त्यांनी महाडिबीटी पोर्टलवर तात्काळ आवेदनपत्र भरावेत. महाविद्यालयानीं तपासणी करुन पात्र विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बीड या कार्यालयाकडे फॉरवर्ड करावे, यानंतर आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

























वृत्त क्रमांक:- 253


पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा
बीड जिल्हा दौरा कार्यक्रम

          बीड दि.13:- ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे  बीड जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
              गुरुवार दि. 13 जून 2019 रोजी दुपारी 2.00 वाजता परळी येथे आगमन व राखीव. 3.30 वाजता गाडे पिंपळगाव ता. परळीकडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता नेटवर्क 18 यांच्या वतीने स्वस्थ इम्युनाईज्ड इंडिया कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 18.00 वाजता वाहनाने परळीकडे प्रयाण,आगमन व मुक्काम.
                   शुक्रवार दि. 14 जून 2019 रोजी सकाळी 9.45 वाजता  वाहनाने पांगरी ता. परळीकडेप्रयाण. 10.00 वाजता आगमन व एक शेतकरी एक डीपी योजनेच्या कामाचा शुभारंभ. 11.40 वाहनाने घाटनांदूर ता. अंबाजोगाईकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता आगमन व एक शेतकरी एक डीपी योजनेच्या कामाचा शुभारंभ. दुपारी 13.30 वाजता वाहनाने यशश्री निवासस्थान परळी जि. बीड येथे आगमन व मुक्काम.
          शनिवार दि. 15 जुन 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता वाहनाने पोहनेर ता. परळी जि. बीडकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता सांसद आदर्श ग्राम योजनेतील जिल्हा परीषद माध्यमिक शाळेचे लोकार्पण.दुपारी 13.00 वाजता वाहनाने नांदेडकडे प्रयाण. 
                                                             *****

बुधवार, १२ जून, २०१९




प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 अंतर्गत
बिगर कर्जदार शेतक-यांसाठी पीक विमा भरण्याचा अंतिम दि. 24 जुलै 2019

               बीड,दि,12 :- (जिमाका)  कृषी व पदूम विभाग शासन निर्णय क्र. प्रपीवियो- 2019/ प्र.क्र.01/11-अे दि. 22/05/2019 अन्वये राज्यात खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी बीड जिल्हयात अग्रीकल्चर इंन्सुरंन्स कंपनी ऑफ इंडीया लि. मुंबई या विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे.
            योजनेची उदिष्टये नैसर्गिक,कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य आबाधित राखने. कृषी क्षेत्राच्या पतपुरवठयात सातत्य राखणे. योजनेची वैशिष्टय :- ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल. ही योजना कर्जदार शेतक-यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी अंधनकारक असून गिर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे. खतेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपटटीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. शेतक-यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतक-यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरिप हंगामासाठी 2 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के मर्यादीत ठेवण्यात आला आहे. जोखिमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उबरंठा उत्पन्न हे मागील 7 वर्षाचे सरासरी उत्पन्न (नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली 2 वर्षे वगळून) गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल. जोखमीच्या व्याप्ती वाढविण्यात आली असून त्या खालीलप्रमाणे आहेत.
            हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान. पिकांच्या हंगाममध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान. पीक पेरणपासून   काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग,वीज कोसळणे,गारपीट,चक्री वादळ,पूा,भुस्खलन,दुष्काळ,पावसातील खंड,किड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान.काढणी पश्चात नुकसान.  आवश्यक कागदपत्रे योजनेत सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बॅकेत सादर करतेवेळी सर्व गिबर कर्जदार शेतक-यांनी आपल्या अर्जासोबत आधारकार्ड/आधार नोंदणी प्रत, सातबारा उतारा,भाडेपटटा करार असलेल्या शेतक-यांच्या करारनामा/सहमती पत्र,पेरणी घोषणापत्र, बँक पाससबुकची प्रत सादर करुन प्रतयेक्ष इलेक्ट्रानीक साक्षांकण करणे बंधनकारक आहे. आपले सरकार सेवा केंद्राव्दारे नोंदणी करणा-या शेतक-यांनी प्रस्तावासोबत आपला मोबाईल क्रमांक नमूद करुन आधार क्रमांकाचे स्वंयसाक्षांकन करणे बंधनकारक आहे.
          समाविष्ट पीके व विमा संरक्षित रक्कम/ हप्ताखरीप 2019 साठी बीड जिल्हयातील पुढीलप्रमाणे 14 पिकांचा समावेश असून पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र.
पीकाचे नाव
 विमा संरक्षित रक्कम,रुपये प्रति हेक्टर,
शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रक्कम रुपये प्रती हेक्टर
1
भात
43500/- रु.
870/- रु.
2
खरीप ज्वारी
24500/- रु.
490/- रु.
3.
बाजरी
20000/- रु.
400/- रु
4
मका
27500/- रु
550/- रु.
5
तूर
31500/- रु.
630/- रु.
6
मुग
19000/- रु.
380/- रु.
7
उडीद
19000/- रु.
380/- रु.
8
भुईमुग
32000/- रु.
640/- रु.
9
सोयाबीन
43000/- रु.
860/- रु.
10
सुर्यफुल
43000/-
462/- रु.
11
तीळ
23100/- रु.
462/-
12
कारळे
20000/- रु.
400/- रु.
13
कापूस
43000/- रु.
2150/- रु.
14
कांदा
61000/- रु.
3050/- रु.

          बिगर कर्जदार शेतक-यांनी दि. 24 जुलै 2019 पर्यंत पीक विमा प्रस्ताव सादर करावेत. पीकविमा संरक्षित रक्कम व त्याचा प्रति विमा हप्ता रक्कम याबबतच्या सविस्तर माहितीसाठी विमा कंपनी कार्यालय तसेच तालुकास्तरावरील प्रतिहनधी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय,क्षेत्रीय कर्मचा-यांशी संपर्क साधावा तसेच अंतिम मुदतची वाट न पाहता जास्तीत जास्त शेतक-यांनी प्रधनमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांनी  प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
                                                           ********
वृत्त क्र.246


              
Ênù.25 ¨Éä iÉä 8 VÉÚxÉ 2019 ªÉÉ EòɱÉÉ´ÉvÉÒiÉ
""=zÉiÉ ¶ÉäiÉÒ - ºÉ¨ÉÞvnù ¶ÉäiÉEò®úÒ '' {ÉÆvÉ®ú´Éb÷É ºÉÆ{ÉzÉ

                      बीड,दि,12 :- (जिमाका)   EÞòÎ¹É Ê´É¦ÉÉMÉɨÉÉ¡ÇòiÉ ¶ÉäiÉÒ Ê´ÉEòɺÉÉSªÉÉ iɺÉäSÉ ¶ÉäiÉEò®úÒ Eò±ªÉÉhÉÉSªÉÉ Ê´ÉÊ´ÉvÉ ªÉÉäVÉxÉÉ ´É EòɪÉÇGò¨É ®úÉVªÉÉiÉ ®úɤÉʴɱÉä VÉÉiÉÉiÉ. ¨ÉÉMÉÒ±É nùÉäxÉ ´É¹ÉÉÇ{ÉɺÉÚxÉ JÉ®úÒ{É ´É ®ú¤¤ÉÒ ½ÆþMÉɨÉÉiÉ ""=zÉiÉ ¶ÉäiÉÒ - ºÉ¨ÉÞvnù ¶ÉäiÉEò®úÒ '' ¨ÉÉäʽþ¨É ®úɤÉÊ´ÉhªÉÉiÉ ªÉäiÉ +ɽäþ. EÞòÊ¹É Ê´É¦ÉÉMÉÉSªÉÉ |ÉSÉʱÉiÉ ªÉÉäVÉxÉÉÆSªÉÉ +¨ÉƱɤÉVÉÉ´ÉhÉÒiÉ +ÊvÉEò ºÉÖ]õºÉÖ]õÒiÉ{ÉhÉÉ iɺÉäSÉ ºÉÖºÉÚjÉiÉÉ +ÉhÉÖxÉ ªÉÉäVÉxÉÉ {ÉÉ®únù¶ÉÇEò®úÒiªÉÉ +ÊvÉEò |ɦÉÉÊ´É{ÉhÉä ®úɤÉÊ´ÉhªÉÉSÉÉ ¶ÉɺÉxÉÉSÉÉ =qäù¶É +ɽäþ. ªÉÉSÉÉSÉ BEò ¦ÉÉMÉ ¨½þhÉÚÖxÉ ®úÉVªÉÉiÉ ®úÉäʽþhÉÒ xÉIÉjÉÉiÉÒ±É {ÉÆvÉ®úÉÊnù´ÉºÉ ""=zÉiÉ ¶ÉäiÉÒ - ºÉ¨ÉÞvnù ¶ÉäiÉEò®úÒ '' ½þÉ iÉÆjÉYÉÉxÉ |ÉSÉÉ®ú ´É |ɺÉÉ® ú{ÉÆvÉ®ú´Éb÷É ºÉÉVÉ®úÉ Eò¯ûxÉ +ÉvÉÖÊxÉEò EÞòÊ¹É iÉÆjÉYÉÉxÉ ´É EÞòÊ¹É Ê´É¦ÉÉMÉÉSªÉÉ ªÉÉäVÉxÉÉ ®úÉVªÉÉiÉÒ±É ºÉ´ÉÇ ¶ÉäiÉEò­ªÉÉÆ{ɪÉÈiÉ {ÉÉä½þSÉÊ´ÉhÉä +ʦÉ|ÉäiÉ +ɽäþ.
      
                 ªÉɴɹÉÔ näùJÉұɠ Ênù.25 ¨Éä iÉä 8 VÉÚxÉ 2019 ªÉÉ ®úÉäʽþhÉÒ xÉIÉjÉÉSªÉÉ EòɱÉÉ´ÉvÉÒiÉ ""=zÉiÉ ¶ÉäiÉÒ - ºÉ¨ÉÞvnù ¶ÉäiÉEò®úÒ '' {ÉÆvÉ®ú´Éb÷É ºÉÉVÉ®úÉ Eò®úhÉäiÉ +ɱÉÉ. iÉɱÉÖEòÉÊxɽþÉªÉ iɪÉÉ®ú Eò®úhªÉÉiÉ +ɱÉ䱪ÉÉ +É®úÉJÉb÷ªÉÉxÉÖºÉÉ®ú |ɨÉÖJÉ Ê{ÉEòÉÆSÉÒ ºÉvªÉÉSÉÒ =i{ÉÉnùEòiÉÉ +xÉÖ´ÉƶÉÒEò =i{ÉÉnùxÉ IɨÉiÉÉ +ÉÊhÉ ºÉÉvªÉ Eò®úɴɪÉÉSÉÉ =i{ÉÉnùxÉ ´ÉÉføÒSÉÉ ±ÉIÉÉÆEò ªÉɤÉɤÉiÉ ¶ÉäiÉEò-ªÉÉÆxÉÉ +´ÉMÉiÉ Eò®úhÉä, =i{ÉÉnùxÉ JÉSÉÉÇiÉ ¤ÉSÉiÉ ½þä |ɨÉÖJÉ =qÂùä¶É ºÉÉvªÉ Eò®úhªÉÉEò®úÒiÉÉ |ÉiªÉäE òMÉÉ´ÉÉiÉ ºÉ¦ÉÉ PÉähªÉÉiÉ +ɱªÉÉ. ªÉÉEò®úÒiÉÉ EÞòÊ¹É ´É ºÉƱÉMxÉ Ê´É¦ÉÉMÉ, EÞòÊ¹É Ê´ÉtÉ{ÉÒ`, EÞòÊ¹É Ê´ÉYÉÉxÉ Eåòpäù +ÉÊhÉ ºÉƤÉÆÊvÉiÉ ºÉƶÉÉävÉxÉ ºÉƺlÉÉ/Eåòpäù ªÉÉÆSÉäEòb÷Ò±É iÉYÉÆÉSªÉÉ ºÉ±±ªÉÉxÉä ÊxÉζSÉiÉ Eäò±É䱪ÉÉ EÞòÊ¹É iÉÆjÉYÉÉxÉÉSªÉÉ ¨ÉÉʽþiÉÒ¤ÉɤÉiÉ ¶ÉäiÉEò­ªÉÉÆxÉÉ ¨ÉÉMÉÇnù¶ÉÇxÉ Eò®úhªÉÉiÉ +ɱÉä.
                 ªÉɨÉvªÉä VɨÉÒxÉ +É®úÉäMªÉ{ÉÊjÉEòÉ, JÉ®úÒ{É ½ÆþMÉɨÉ{ÉÖ´ÉÇ ¨É¶ÉÉMÉiÉÒ¨ÉvªÉä ¯Æûnù ºÉ®úÒ ´É®Æú¤ÉÉ {ÉrùiÉÒ, ʤɪÉÉhÉä-JÉiÉä JÉ®äúnùÒ Eò®úiÉÉÆxÉÉ PªÉɴɪÉÉSÉÒ EòɳýVÉÒ, ¤ÉÒVÉ|ÉGòÒªÉÉ, ¦ÉÉ>ðºÉɽäþ¤É ¡ÖÆòb÷Eò®ú ´É ¨ÉOÉÉ®úÉä½þªÉÉä +ÆiÉMÉÇiÉ ¡ò³ý¤ÉÉMÉ ±ÉÉMÉ´Éb÷, Ê`ö¤ÉEò ´É iÉÖ¹ÉÉ®ú ˺ÉSÉxÉ, BEòÉÎi¨ÉEò ¡ò±ÉÉäi{ÉÉnùxÉ +ʦɪÉÉxÉ +ÆiÉMÉÇiÉ ºÉÆ®úÊIÉiÉ ¶ÉäiÉÒ, ºÉɨÉÖ½þÒEò ¶ÉäiÉiɳäý, ¡Öò±Éä, ¦ÉÉVÉÒ{ÉɱÉÉ, ¨ÉºÉɱÉÉ Ê{ÉEäò, +Éè¹ÉvÉÒ ´É ºÉÖMÉÆvÉÒ ´Éxɺ{ÉiÉÒ ±ÉÉMÉ´Éb÷÷, ¤ÉÉƤÉÖ ±ÉÉMÉ´Éb÷ +ʦɪÉÉxÉ, {ÉÆiÉ|ÉvÉÉxÉ Ê{ÉEò ʴɨÉÉ ªÉÉäVÉxÉÉ, MÉÉä{ÉÒxÉÉlÉ ¨ÉÖÆbä÷ ¶ÉäiÉEò®úÒ +{ÉPÉÉiÉ Ê´É¨ÉÉ ªÉÉäVÉxÉÉ, GòÉì{ɺÉì{É, ¨ÉÖJªÉ¨ÉÆjÉÒ EÞòÊ¹É +zÉ |ÉÊGòªÉÉ ªÉÉäVÉxÉÉ, EÞòÊ¹É ªÉÉÆÊjÉEòÒEò®úhÉ, ¨ÉÉMÉä±É iªÉɱÉÉ ¶ÉäiÉiɳäý, VɱɪÉÖCiÉ Ê¶É´ÉÉ®ú +ʦɪÉÉxÉ, ºÉåpùÒªÉ ¶ÉäiÉÒ, MÉ]õ ¶ÉäiÉÒ <iªÉÉnùÒ ªÉÉäVÉxÉÉƤÉqù±É ¨É½þi´É{ÉÖhÉÇ ¨ÉÉʽþiÉÒ ´É iªÉÉÆSÉÉ ±ÉÉ¦É PÉähªÉÉSªÉÉ EòɪÉÇ{ÉrùiÉÒ¤ÉɤÉiÉ EÞòÊ¹É Ê´É¦ÉÉMÉÉiÉÒ±É +ÊvÉEòÉ®úÒ/Eò¨ÉÇSÉÉ®úÒ ªÉÉÆSÉEòbÚ÷xÉ ¶ÉäiÉEò-ªÉÉÆxÉÉ ¨ÉÉMÉÇnù¶ÉÇxÉ Eò®úhªÉÉiÉ +ɱÉä.
      EòÉ{ÉÖºÉ Ê{ÉEòÉ´É®úÒ±É ¶Éånù®úÒ ¤ÉÉåb÷+³ýÒ, ¨ÉEòÉ Ê{ÉEòÉ´É®úÒ±É ±É¹Eò®úÒ +³ýÒ +ÉÊhÉ >ðºÉ Ê{ÉEòÉiÉÒ±É ½Öþ¨ÉhÉÒ ªÉÉ ËEòb÷ÓSÉÉ ¨ÉÉMÉÒ±É nùÉäxÉ ´É¹ÉÉÇ{ÉɺÉÚxÉ ½þÉäiÉ +ºÉ±Éä±ÉÉ |ÉÉnÖù¦ÉÉÇ´É Ê´ÉSÉÉ®úÉiÉ PÉäiÉÉ ÊEòb÷ÓSÉä ´Éä³ýÒSÉ ÊxɪÉÆjÉhÉ Eò®úhÉäEò®úÒiÉÉ ÊEòb÷ ´ªÉ´ÉºlÉÉ{ÉxÉ ªÉÉ Ê´É¹ÉªÉÉ´É®ú ¨ÉÖJªÉiÉ: ¦É®ú näù>ðxÉ ¶ÉäiÉEò-ªÉÉÆxÉÉ ¶ÉäiÉÒ¶ÉɳýÉ, ´ÉiÉǨÉÉxÉ{ÉjÉɨÉvÉÚxÉ VÉÉʽþ®ú +É´ÉɽþxÉ, nÖù®únù¶ÉÇxÉ, VÉÉMÉÞiÉÒ ®úlÉ, {ÉlÉxÉÉ]õ¬ä, ¤ÉÉÆvÉÉ´É®úÒ±É |ÉÉiªÉÊIÉEäò, ªÉÉuùÉ®äú ¶ÉäiÉEò-ªÉÉƨÉvªÉä ´ªÉÉ{ÉEò VÉxÉVÉÉMÉÞiÉÒ Eò®úhªÉÉiÉ +ɱÉÒ. iɺÉäSÉ MÉɴɺiÉ®úÉ´É®úÒ±É EòɪÉÇGò¨É |ɦÉÉ´ÉÒ ½þÉähªÉɺÉÉ`öÒ iÉɱÉÖCªÉÉiÉÒ±É |ÉMÉiɶÉÒ±É ¶ÉäiÉEò®úÒ/ EÞòÊ¹É {ÉÖ®úºEòÉ®ú |ÉÉ{iÉ/{ÉÒEòº{ÉvÉÉÇ Ê´ÉVÉäiÉä ¶ÉäiÉEò®úÒ ªÉÉÆSÉä +xÉÖ¦É´É EòlÉxÉÉuùÉ®äú <iÉ®ú ¶ÉäiÉEò-ªÉÉÆxÉÉ |ÉäÊ®úiÉú Eò¯ûxÉ ¨ÉÉMÉÇnù¶ÉÇxÉ Eò®úhªÉÉiÉ +ɱÉä. ªÉÉ {ÉÆvÉ®ú´ÉÉb÷¬ÉiÉ ®úÉVªÉÉiÉ BEÖòhÉ 36000 ºÉ¦ÉÉ/¨Éä³ýÉ´Éä +ɪÉÉäÊVÉiÉ Eò®úhªÉÉiÉ +ɱÉä +ºÉÖxÉ iªÉɨÉvªÉä ºÉÖ¨ÉÉ®äú 19 ±ÉIÉ ¶ÉäiÉEò-ªÉÉÆxÉÒ =º¡ÖòiÉÇ ºÉ½þ¦ÉÉMÉ PÉä>ðxÉ {ÉÆvÉ®ú´ÉÉb÷É ªÉ¶Éº´ÉÒ{ÉhÉä {ÉÉ®ú {Éb÷±ÉÉ. ªÉɨÉvªÉä IÉäjÉÒªÉ +ÊvÉEòÉ®úÒ/Eò¨ÉÇSÉÉ®úÒ iɺÉäSÉ EÞòÊ¹É +ɪÉÖCiÉɱɪÉÉiÉÒ±É ºÉ´ÉÇ EÞòÊ¹É ºÉÆSÉɱÉEò, ºÉ½þºÉÆSÉɱÉEò ´É ={ɺÉÆSÉɱÉEò näùJÉÒ±É ºÉ½þ¦ÉÉMÉÒ ZÉɱÉä ½þÉäiÉä.

    ªÉɴɹÉÔ EÞòÊ¹É Ê´É¦ÉÉMÉÉSªÉÉ =i{ÉÉnùxÉ ´É =i{ÉÉnùEòiÉÉ ´ÉÉføÒSªÉÉ iÉÆjÉYÉÉxÉÉSÉÉ |ÉSÉÉ®ú ´É |ɺÉÉ®ú Eò®úhªÉɺÉÉ`öÒ ¶ÉäiÉÒ¶ÉɳýÉ ªÉÉ ºÉÆEò±{ÉxÉä´É®ú |ÉɨÉÖJªÉÉxÉä ¦É®ú näù>ðxÉ ®úÉVªÉÉiÉ BEÖòhÉ 12,000 ¶ÉäiÉÒ¶ÉɳýÉÆuùÉ®äú ºÉÖ¨ÉÉ®äú 3 ±ÉIÉ ¶ÉäiÉEò-ªÉÉÆxÉÉ |ÉʶÉÊIÉiÉ Eò®úhªÉÉiÉ ªÉähÉÉ®ú +ɽäþ. ªÉɨÉvªÉä ¦ÉÉiÉ, EòÉ{ÉÖºÉ, ºÉÉäªÉɤÉÒxÉ, ¨ÉEòÉ, iÉÚ®ú, V´ÉÉ®úÒ, >ðºÉ ´É ½þ®ú¦É®úÉ ªÉÉ |ɨÉÖJÉ Ê{ÉEòÉÆSªÉÉ ´ÉÉføÒSªÉÉ +´ÉºlÉäxÉÖºÉÉ®ú ¶ÉäiÉÒ¶ÉɳýÉ +ɪÉÉäÊVÉiÉ Eäò±ªÉÉ VÉÉhÉÉ®ú +ºÉÖxÉ iªÉÉuùÉ®äú xÉÉÊ´ÉxªÉ{ÉÖhÉÇ iÉÆjÉYÉÉxÉÉSÉÉ |ɺÉÉ®ú ´É |ÉSÉÉ®ú Eò®úhÉäEò®úÒiÉÉ Ê´É¶Éä¹É |ɪÉixÉ ½þÉähÉÉ®ú +ɽäþ. iÉ®úÒ ®úÉVªÉÉiÉÒ±É +ÊvÉEòÉÊvÉEò ¶ÉäiÉEò-ªÉÆÉxÉÒ ¶ÉäiÉÒ¶ÉɳäýSÉÉ ±ÉÉ¦É PªÉÉ´ÉÉ +ºÉä +É´ÉɽþxÉ   प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
                                                                               *******
वृत्त क्र.247

׿־֔û¡Ö¯ÖŸÖß ÛÎúß›üÖ¯ÖßšüÖ †ÓŸÖÝÖÔŸÖ ×¾Ö×¾Ö¬Ö ÛÎúß›üÖ ¯ÖϲÖÖê׬֮Öß´Ö¬µÖê
ÃÖ®Ö 2019 - 20 Ûú¸üߟÖÖ ÃÖ¸üôû ¯ÖϾÖê¿Ö ¾Ö ÜÖêôû×®ÖÆüÖµÖ ÛúÖî¿Ö»µÖ “ÖÖ“ÖÞÖß«üÖ¸êü ×®Ö¾ÖÖÃÖß ¯ÖϾÖê¿Ö ¤êüÞÖê सुरु.
   बीड,दि,12 :- (जिमाका)   ÃÖ®Ö 2019-20 µÖÖ ¾ÖÂÖÖÔÛú׸üŸÖÖ ¸üÖ•µÖÖŸÖᯙ ‹ÛæúÞÖ 11 ÛÎúß›üÖ ¯ÖϲÖÖê׬֮Öß´Ö¬µÖê ¯ÖϾÖê¿ÖÛú׸üŸÖÖ ÃÖ¸üôû ¯ÖϾÖê¿Ö ¯ÖÏ×ÛÎúµÖÖ ÜÖêôû×®ÖÆüÖµÖ ÛúÖî¿Ö»µÖ “ÖÖ“ÖÞÖß †ÓŸÖÝÖÔŸÖ ×®Ö¾ÖÖÃÖß ÛÎúß›üÖ ¯ÖϲÖÖê׬֮Öß´Ö¬µÖê ¯ÖϾÖê¿Ö ¤êüÞµÖÖÛú׸üŸÖÖ ´ÖÖ®µÖŸÖÖ ¯ÖϤüÖ®Ö Ûú¸üÞµÖÖŸÖ †Ö»Öê †ÖÆêü. ÃÖ¤ü¸ü “ÖÖ“ÖÞµÖÖ“ÖÖ ÛúÖµÖÔÛÎú´Ö ÜÖÖ»Ö߻֯ÖÏ´ÖÖÞÖê ×®Ö׿“ÖŸÖ Ûú¸üÞµÖÖŸÖ †Ö»Öê»ÖÖ †ÖÆêü.
ÃÖ¸üôû ¯ÖϾÖê¿Ö ¯ÖÏ×ÛÎúµÖÖ ÛÎúß›üÖ ¯ÖϲÖÖê׬֮ÖߟÖᯙ †ÃÖ»Ö껵ÖÖ ÃÖÓ²Ö¬ÖßŸÖ ÜÖêôûÖŸÖ ¸üÖ•µÖßָü ¯Ö¤üÛú ¯ÖÏÖ¯ŸÖ Ûêú»Öê»Öê ÜÖêôû ØÛú¾ÖÖ ¸üÖ™ÒüßµÖ ÃŸÖ¸üÖ¾Ö¸ü ¸üÖ•µÖÖ“Öê ¯ÖÏןÖ×®Ö¬Öߟ¾Ö Ûêú»Öê»Öê ÜÖêôûÖ›æü •µÖÖÓ“Öê ¾ÖµÖ 19 ¾ÖÂÖÖÔ†ÖŸÖᯙ †ÖÆêü. †¿ÖÖ ÜÖêôûÖ›æÓü®ÖÖ ÃÖÓ²ÖÓ×¬ÖŸÖ ÜÖêôûÖ²ÖÖ²ÖŸÖ“Öß “ÖÖ“ÖÞÖß ŸÖ–Ö ÃÖ×´ÖŸÖß ´ÖÖ±ÔúŸÖ ‘Öê¾Öæ®Ö ¯ÖϾÖê¿Ö ×®Ö׿“ÖŸÖ Ûêú»ÖÖ •ÖÖŸÖÖê.
ÃÖ¸üôû  ¯ÖϾÖê¿Ö ¯ÖÏ×ÛÎúµÖÖ ¸üÖ²Ö×¾ÖÞµÖÖ“ÖÖ ¯ÖÏßÖÖ×¾ÖŸÖ ÛúÖµÖÔÛÎú´Ö  ¯ÖÏ´ÖÖÞÖê †ÖÆêü.

†.ÛÎú.
ÜÖêô û¯ÖÏÛúÖ¸ü
“ÖÖ“ÖÞÖß ×¤ü®ÖÖÓÛú
ÜÖêôûÖ›æü ˆ¯Ö×ã֟Öß
“ÖÖ“ÖÞÖß Ã£Öôû
1
†Ö“ÖÔ¸üß
24 ŸÖê 25 •Öæ®Ö 2019
24 •Öæ®Ö 2019 ¸üÖê•Öß ÃÖÛúÖôûß 10.00 ¾ÖÖ•Öê ¯ÖµÖÕŸÖ “ÖÖ“ÖÞÖßãÖôûß
ÛÎúß›üÖ ¯ÖϲÖÖê׬֮Öß †´Ö¸üÖ¾ÖŸÖß
2
ÆòüÞ›ü²ÖÖò»Ö
24 ŸÖê 25 •Öæ®Ö 2019
24 •Öæ®Ö 2019 ¸üÖê•Öß ÃÖÛúÖôûß 10.00 ¾ÖÖ•Öê ¯ÖµÖÕŸÖ “ÖÖ“ÖÞÖßãÖôûß
ÛÎúß›üÖ ¯ÖϲÖÖê׬֮Öß ®ÖÖÝÖ¯Öæ¸ü
3
²ÖÖòØŒÃÖÝÖ
24 ŸÖê 25 •Öæ®Ö 2019
24 •Öæ®Ö 2019 ¸üÖê•Öß ÃÖÛúÖôûß 10.00 ¾ÖÖ•Öê ¯ÖµÖÕŸÖ “ÖÖ“ÖÞÖßãÖôûß
ÛÎúß›üÖ ¯ÖϲÖÖê׬֮Öß †ÛúÖê»ÖÖü
4
†£Öê»Öê×™üÛú, •Ö»ÖŸÖ¸üÞÖ, ¿ÖæØ™üÝÖ, ÃÖÖµÖÛúØ»ÖÝÖ, ÆüÖòÛúß, ±ãú™ü²ÖÖò»Ö •µÖã¤üÖê, ™êü²Ö»Ö™êü×®ÖÃÖ, ¾Öê™ü×»ÖØ°™üÝÖ, וִ®Öò×ÙüÛú,úÛãú×ßÖ, ¾Ö ²Öò›üØ´Ö™ü®Ö
24 ŸÖê 25 •Öæ®Ö 2019
24 •Öæ®Ö 2019 ¸üÖê•Öß ÃÖÛúÖôûß 10.00 ¾ÖÖ•Öê ¯ÖµÖÕŸÖ “ÖÖ“ÖÞÖßãÖôûß
׿־֔û¡Ö¯ÖŸÖß ÛÎúß›üÖ ÃÖÓÛãú»Ö ´ÆüÖôãÓûÝÖê - ²ÖÖ»Öê¾ÖÖ›üß ¯ÖãÞÖê - 45

ÜÖêôû ×®ÖÆüÖµÖ ÛúÖî¿Ö»µÖ “ÖÖ“ÖÞÖß - ÛÎúß›üÖ ¯ÖϲÖÖê׬֮ÖߟÖᯙ †ÃÖ»Ö껵ÖÖ ÃÖÓ²ÖÓ×¬ÖŸÖ ÜÖêôûÖŸÖ ¸üÖ•µÖßָüÖ¾Ö¸ü ÜÖêôûÖ›æÓü®ÖÖ •µÖÖ“Öê ¾ÖµÖ 19 ¾ÖÂÖÖÔ†ÖŸÖᯙ †ÖÆêü. †¿ÖÖ ÜÖêôûÖ›æÓü®ÖÖ •µÖÖÓ“Öê ¾ÖµÖ 19 ¾ÖÂÖÖÔ†ÖŸÖᯙ †ÖÆêü †¿µÖÖ ÜÖêôûÖ›æÓü®ÖÖ ÃÖÓ²ÖÓ×¬ÖŸÖ ÜÖêôûÖ“µÖÖ ÜÖêôû×®ÖÆüÖµÖ ÛúÖî¿Ö»µÖ “ÖÖ“ÖÞÖß“Öê †ÖµÖÖê•Ö®Ö Ûú¹ý®Ö ÝÖãÞÖÖ®ÖãÛÎú´Öê ¯ÖϾÖê¿Ö ×®Ö׿“ÖŸÖ Ûêú»ÖÖ •ÖÖŸÖÖê ŸÖ–Ö ÃÖ×´ÖŸÖß ÃÖ´ÖõÖ ÛúÖî¿Ö»µÖ “ÖÖ“ÖÞÖß ¤êü‰ú®Ö ¯ÖϾÖê¿Ö ×®Ö׿“ÖŸÖ Ûêú»ÖÖ •ÖÖŸÖÖê.

ÜÖêôû×®ÖÆüÖµÖ ÛúÖî¿Ö»µÖ “ÖÖ“ÖÞÖß ¯ÖÏ×ÛÎúµÖÖ ¸üÖ²Ö×¾ÖÞµÖÖ“ÖÖ ¯ÖÏßÖÖ×¾ÖŸÖ ÛúÖµÖÔÛÎú´Ö ÜÖÖ»Ö߻֯ÖÏ´ÖÖÞÖê †ÖÆêü.

†.ÛÎú.
ÜÖêô û¯ÖÏÛúÖ¸ü
“ÖÖ“ÖÞÖß ×¤ü®ÖÖÓÛú
ÜÖêôûÖ›æü ˆ¯Ö×ã֟Öß
“ÖÖ“ÖÞÖß Ã£Öôû
1
†Ö“ÖÔ¸üß
25 ŸÖê 26 •Öæ®Ö 2019
25 •Öæ®Ö 2019 ¸üÖê•Öß ÃÖÛúÖôûß 10.00 ¾ÖÖ•Öê ¯ÖµÖÕŸÖ “ÖÖ“ÖÞÖßãÖôûß
ÛÎúß›üÖ ¯ÖϲÖÖê׬֮Öß †´Ö¸üÖ¾ÖŸÖß
2
ÆòüÞ›ü²ÖÖò»Ö
25 ŸÖê 26 •Öæ®Ö 2019
25 •Öæ®Ö 2019 ¸üÖê•Öß ÃÖÛúÖôûß 10.00 ¾ÖÖ•Öê ¯ÖµÖÕŸÖ “ÖÖ“ÖÞÖßãÖôûß
ÛÎúß›üÖ ¯ÖϲÖÖê׬֮Öß ®ÖÖÝÖ¯Öæ¸ü
3
²ÖÖòØŒÃÖÝÖ
25 ŸÖê 26 •Öæ®Ö 2019
25 •Öæ®Ö 2019 ¸üÖê•Öß ÃÖÛúÖôûß 10.00 ¾ÖÖ•Öê ¯ÖµÖÕŸÖ “ÖÖ“ÖÞÖßãÖôûß
ÛÎúß›üÖ ¯ÖϲÖÖê׬֮Öß †ÛúÖê»ÖÖü
4
†£Öê»Öê×™üÛú, •Ö»ÖŸÖ¸üÞÖ, ¿ÖæØ™üÝÖ, ÃÖÖµÖÛúØ»ÖÝÖ, ÆüÖòÛúß, ±ãú™ü²ÖÖò»Ö •µÖã¤üÖê, ™êü²Ö»Ö™êü×®ÖÃÖ, ¾Öê™ü×»ÖØ°™üÝÖ, וִ®Öò×ÙüÛú,úÛãú×ßÖ, ¾Ö ²Öò›üØ´Ö™ü®Ö
25 ŸÖê 26 •Öæ®Ö 2019
25 •Öæ®Ö 2019 ¸üÖê•Öß ÃÖÛúÖôûß 10.00 ¾ÖÖ•Öê ¯ÖµÖÕŸÖ “ÖÖ“ÖÞÖßãÖôûß
׿־֔û¡Ö¯ÖŸÖß ÛÎúß›üÖ ÃÖÓÛãú»Ö ´ÆüÖôãÓûÝÖê - ²ÖÖ»Öê¾ÖÖ›üß ¯ÖãÞÖê - 45


“ÖÖ“ÖÞÖßÃÖÖšüß ÃÖ¾ÖÔÃÖÖ¬ÖÖ¸üÞÖ ÃÖæ“Ö®ÖÖ ÜÖÖ×»Ö»Ö¯ÖÏ´ÖÖÞÖê †ÖÆêü.
1.     ÃÖ¤ü¸ü “ÖÖ“ÖÞÖß Ûú¸üߟÖÖ µÖêÞÖÖ·µÖÖ ÜÖêôûÖ›æÓü®ÖÖ ÛúÖêÞÖŸÖßÆüß ×®Ö¾ÖÖÃÖ ¾Ö ³ÖÖê•Ö®Ö ¾µÖ¾ÖãÖÖ Ûú¸üÞµÖÖŸÖ µÖêÞÖÖ¸ü ®ÖÖÆüß.
2.     ÃÖ¤ü¸ü “ÖÖ“ÖÞÖß Ûú¸üߟÖÖ µÖêÞÖÖ·µÖÖ ÜÖêôûÖ›æÓü®Öß “ÖÖ“ÖÞÖßÃÖÖšüß •ÖÖÞµÖÖ¯Öæ¾Öá †Ö¯Ö»µÖÖ ×•Ö»ÆüÖŸÖᯙ ÛÎúß›üÖ †×¬ÖÛúÖ¸üß ÛúÖµÖÖÔ»ÖµÖ µÖê£Öê þ֟Ö:“µÖÖ ®ÖÖ¾ÖÖ“Öß ¾Ö ÜÖêôûÖÓ“Öß ®ÖÖë¤ü Ûú¸üÞÖê ²ÖÓ¬Ö®ÖÛúÖ¸üÛú ¸üÖÆüß»Ö.
3.     ÃÖ¤ü¸ü “ÖÖ“ÖÞÖß Ûú¸üߟÖÖ µÖêÞÖÖ·µÖÖ ÜÖêôûÖ›æÓü®Öß ¯ÖϾÖê¿Ö †•ÖÔ ¾Ö ÃÖÓ²ÖÓ×¬ÖŸÖ Ã¯Ö¬ÖÖÔ“Öê ¯ÖÏÖ×¾ÖÞµÖ / ÃÖÆü³ÖÖÝÖ ¯ÖÏ´ÖÖÞÖ¯Ö¡Ö “ÖÖ“ÖÞÖßãÖôûß ˆ¯Ö×ã֟Öß“µÖÖ ×¤ü®ÖÖÓÛúÖÃÖ ÃÖÖ¤ü¸ü Ûú¸üÖ¾Öê.
       †×¬ÖÛú ´ÖÖ×ÆüŸÖßÃÖÖšüß ×•Ö»ÆüÖ ÛÎúß›üÖ †×¬ÖÛúÖ¸üß ÛúÖµÖÖÔ»ÖµÖÖ¿Öß ÃÖÓ¯ÖÛÔú ÃÖÖ¬ÖÖ¾ÖÖ †ÃÖê †Ö¾ÖÖÆü®Ö וֻÆüÖ ÛÎúß›üÖ †×¬ÖÛúÖ¸üß ÁÖß. †¸üؾ֤ü ×¾ÖªÖÝÖ¸ü µÖÖÓ®Öß प्रसिध्दी  ¯Ö¡ÖÛúÖ®¾ÖµÖê Ûêú»Öê †ÖÆêü.
                                                        ********