सोमवार, ८ मे, २०१७

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 8 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          मंगळवार दि.9 मे 2017 रोजी औरंगाबाद येथे सायंकाळी 5.05 वाजता आगमन व वाहनाने बीडकडे प्रयाण. सायंकाळी 6.30 वाजता विविध शासकीय बैठकांना उपस्थिती (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, बीड). रात्री 8.30 वाजता वाहनाने परळीकडे प्रयाण. रात्री 10 वाजता परळी निवासस्थानी आगमन व मुक्काम.

          बुधवार दि.10 मे 2017 रोजी परळी येथे राखीव. रात्री 11 वाजता वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा