बुधवार, ३ मे, २०१७

बीड जिल्ह्यात गारपिटीसह पावसाची शक्यता काळजी घेण्याचे आवाहन




बीड, दि. 1 :- प्रादेशिक मौसम विज्ञान केंद्र, मुंबई यांनी येत्या 24 तासात बीडसह मराठवाड्यातील काही भागात गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. तरी सर्व संबंधितांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा