शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७

कार्यालय प्रमुखांना निवडणूक विषयक माहिती सादर करण्याचे आवाहन

कार्यालय प्रमुखांना निवडणूक विषयक
 माहिती सादर करण्याचे आवाहन


            बीड, दि. 13 :- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हा परिषदü व पंचायत समिती बीड सार्वत्रिक निवडणूक 2017 च्या  कार्यक्रमाचे अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी, बीड यांनी बीड तालुक्यातील सर्व केंद्रशासन, राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या आस्थापनेवरील कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी यांची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, बीड यांच्याकडे दि.31 डिसेंबर 2016 पर्यंत सादर करणे बाबत आदेशीत केले होते. बहुतांश कार्यालयप्रमुख यांनी त्यांचे अस्थापनेवरील कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी यांची माहिती कार्यालय प्रमुखांनी माहिती सादरü केलेली नाही. जे कार्यालय प्रमुख उपरोक्त माहिती 14 जानेवारी 2017 पर्यंत तहसिल कार्यालय, बीड येथे सादरü करणार नाही त्याच्या विरुध्द राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे कार्यवाही अनुसरण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे तहसीलदार, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा