बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

विधानपरिषद विरोधी पक्षनेते श्री.धनंजय मुंडे यांचा दौरा


          बीड, दि. 7 :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दि.7 सप्टेंबर 2016 रोजी रात्री 10 वाजता पंढरी निवासस्थान येथून मोटारीने अंबाजोगाई-लातूर-उमरगा-जहिराबाद मार्गे हैद्राबादकडे प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा