गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे चेअरमन एम.एम.शेख यांचा दौरा


                  
          बीड, दि. 1 :- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे चेअरमन श्री.एम.एम.शेख हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि.2 सप्टेंब 2016 रोजी सकाळी 10 वाजता औरंगाबाद येथून मोटारीने गेवराई येथे आगमन त्यानंतर मातोरी व शिंगारवाडी ता.गेवराई येथे सकाळी 11.30 वाजता त्यांचे आगमन होईल. सायंकाळी 4 वाजता गेवराई येथे आगमन व पाचोड मार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा