बीड, दि. 6 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती
पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे
आहे.
गुरुवार दि.8 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी
8.30 वाजता औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, बीड येथे आगमन व राखीव.
सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह बीड येथून शासकीय वाहनाने अंबाजोगाईकडे प्रयाण.
सकाळी 11 वाजता अंबाजोगाई येथे आगमन व कै.बाबुराव आडसकर यांच्या श्रध्दांजली सभेस उपस्थिती.
दुपारी 12.15 वाजता अंबाजोगाई येथून शासकीय वाहनाने परळीकडे प्रयाण. दुपारी 12.45 वाजता
परळी येथे निवासस्थानी आगमन व राखीव.
शुक्रवार दि.9 सप्टेंबर 2016 रोजी परळी
येथे राखीव.
शनिवार दि.10 सप्टेंबर 2016 रोजी परळी
येथे राखीव. दुपारी 4 वाजता शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा