बीड, दि. 2 :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
श्री. धनंजय मुंडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार
दि.3 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 7.45वाजता लातूर येथून मोटारीने पंढरी निवासस्थान, परळी
वैजनाथ जि.बीड येथे आगमन व राखीव.
रविवार
दि.4 सप्टेंबर 2016 रोजी परळी वैजनाथ येथे राखीव व मुक्काम.
सोमवार
दि.5 सप्टेंबर 2016 रोजी परळी वैजनाथ येथे राखीव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा