शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा दौरा


                  
          बीड, दि. 2 :- विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          सोमवार दि.5 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10.30 ते 11 वाजता औरंगाबाद येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, गेवराई येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता शारदा प्रतिष्ठान च्या वतीने शिक्षण दिनानिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार-2016 वितरण समारंभास उपस्थिती (स्थळ-जयभवानी मंदिर सभागृह, शिवाजीनगर, गढी, ता.गेवराई). दुपारी 2 ते 3 वेळेत राखीव. दुपारी 3.30 वाजता गेवराई येथून मोटारीने बीड-जामखेड-कर्जत-भिगवण-बारामती मार्गे फलटण जि.साताराकडे प्रयाण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा