सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

विशेष नैपूण्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन



          बीड, दि. 1 :- केंद्र शासनाने विशेष नैपूण्य पुरस्कार 2016 करीता नामांकन सादर करणेबाबत या कार्यालयास सुचित केलेले आहे. त्यानूसार या पुरस्कारासाठी आवश्यक असलेली नियमावली व निकष हे केंद्रशासनाची वेबसाईट ww.wcd.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पुरस्कारासाठी जे समाजसेवक/समाजसेविका प्रस्ताव सादर करु इच्छितात त्यांनी आपले प्रस्ताव चार प्रतीत कार्यालयीन वेळेत दि.6 ऑगस्ट 2016 पर्यंत सादर करावेत. असे आर.डी.कुलकर्णी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा