बीड, दि. 1 :- सन 2016-17 ची डी.एल.एड प्रथम वर्ष प्रवेश
चालू वर्षापासून ऑनलाईन पध्दतीने सुरु असून 31
जुलै पर्यंत प्रवेश अर्ज भरावयाचे होते. आता प्रवेश अर्ज भरण्यास दि.3 ऑगस्ट
2016 पर्यत मुदवाढ देण्यात आली आहे आणि पडताळणी केंद्रावर जाऊन अर्जाची पडताळणी करुन घेण्यासाठी दि.4 ऑगस्ट
2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,
अंबाजोगाई जि.बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा