बीड, दि. 11 :- जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले
यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी महात्मा ज्योतिबा
फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी
उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, अप्पर कोषागार अधिकारी लहू गळगुंडे, तहसीलदार मुकेश कांबळे,
नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह
जिल्हाधिकारी आणि कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही महात्मा ज्योतिबा
फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा