सोमवार, २ जानेवारी, २०१७

जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 2 :- राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          गुरुवार दि. 5 जानेवारी 2017 रोजी अहमदनगर येथून शासकीय मोटारीने कुसळंब ता.पाटोदा जि.बीड येथे सकाळी 11 वाजता आगमन व खंडोबा मंदिर जिर्णोद्वार कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.45 वाजता शासकीय मोटारीने गहिनीनाथगड ता.पाटोदाकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता गहिनीनाथगड ता.पाटोदा येथे आगमन व सभागृहाच्या भुमिपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 2 वाजता शासकीय मोटारीने माळशिरस जि.सोलापूरकडे प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा