बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

बीड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे स्थलांतर


           

            बीड, दि. 14 :- बीड येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे स्थलांतर झाले असून नवीन पत्ता-तालुका कृषि अधिकारी कार्यालय, चांदमारी कॉलनी, धानोरा रोड,बीड असा आहे. तरी संबंधितांनी पत्रव्यवहार नवीन पत्यावर करावा. असे बीडचे तालुका कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा