बीड, दि.22 :- जिल्ह्यातील
दुरे महायुध्द अनुदानाचे लाभार्थींनी अजूनही हयात प्रमाणपत्र जिल्हा सैनिक कार्यालयास
सादर केलेले नाहीत. अशा लाभार्थींनी हयात प्रमाणपत्रे शुक्रवार दि.30 डिसेंबर 2016
पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बीड येथे सादर करावेत. असे जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी कॅप्टन सुभाष ढोरजकर (नि) यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा