बीड, दि. 9 :- राज्याचे
पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे बीड जिल्हा दौऱ्यावर
येत असून त्याचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे
आहे.
रविवार
दि.11 डिसेंबर 2016 रोजी रात्री 10 वाजता परळी येथे आगमन, राखीव व मुक्काम.
सोमवार
दि.12 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता परळी येथून गोपीनाथ गडाकडे प्रयाण. सकाळी 8.15 वाजता
गोपीनाथ गड येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वाजता गोपीनाथ गड येथून मोटारीने मुखेड मार्गे
देगलूर जि.नांदेडकडे प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा