बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

23 डिसेंबर रोजी ई-पेमेंट विषयी प्रशिक्षणाचे आयोजन



            बीड, दि.21 :- जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांच्यासाठी दि.23 डिसेंबर 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी 11 वाजता डिजीटल पेमेंट मोड, ई-पेमेंट या विषयाच्या अनुषंगाने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी प्रशिक्षणास वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन बीडचे कोषागार अधिकारी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा