बीड, दि. 16 :- मंगेश दशरथ लहाने वय 16 वर्षे रा. शहानगर,
मसनतपूर एमआयडीसी चिकलठाणा परिसर, औरंगाबाद यास दि.7 जानेवारी 2016 रोजी अज्ञात व्यक्तीने
पळवून नेले आहे. मुलाचे वर्णन उंची 165 सेमी, रंग काळा-सावळा, बांधा सडपातळ, चेहरा
लांबट, केस काळे, नाक सरळ, भाषा मराठी व हिंदी तोतरे बोलतो, डोळे विशाल, पोशाख निळ्या
रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट असे आहे. तरी या वर्णाचा मुलगा
दिसून आल्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय, बीड दुरध्वनी
क्र.02442-231933 आणि पोलीस उपनिरीक्षक डी.व्ही.गित्ते एएचटीयु बीड (मो.9763320191)
यांच्याशी संपर्क साधावा. असे पोलीस उपनिरीक्षक
श्रीमती दिपाली गित्ते यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा