मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

13 वर्षे वयाचा मुलगा साहिल गुप्ते परळी येथून हरवला आहे


           

            बीड, दि. 13 :- साहिल वसंत गुप्ते वय 13 वर्षे रा. देशमुखपार परळी वैजनाथ जि.बीड यास दि.26 जुन 2015 रोजी राहत्या घरातून किराणा सामान आणण्यासाठी दुकानावर गेला असता तेथून अज्ञान व्यक्तीने पळवून नेले आहे. मुलाचे वर्णन उंची 4 फुट, रंग गोरा, बांधा मध्यम, चेहरा गोल, केस काळे, नाक सरळ, भाषा मराठी, डोळे काळे, पोशाख टीशर्ट व पॅन्ट असे आहे. तरी या वर्णाचा मुलगा दिसून आल्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय, बीड दुरध्वनी क्र.02442-231933 आणि पोलीस उपनिरीक्षक डी.व्ही. गित्ते एएचटीयु बीड (मो.9763320191) यांच्याशी संपर्क साधावा. असे  पोलीस उपनिरीक्षक डी.व्ही. गित्ते यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा