मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

आचार संहितेच्या अनुषंगाने बीड शहरातील सर्व कार्यालय प्रमुखांची 9 नोव्हेंबर रोजी बैठक




बीड, दि. 8 :- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये बीड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दि.27 नोव्हेंबर 2016 रोजी होत असून निवडणूकीच्या अनुषंगाने संपुर्ण बीड जिल्ह्यात आचारसंहिता लागु झाली आहे. निवडणूक काळात पाळावयाच्या आचार संहितेच्या अनुषंगाने बीड शहरातील सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक बुधवार दि.9 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी 4 वाजता शासकीय मध्यवर्ती इमारत, तहसिल कार्यालय, बीड येथे आयोजित केली आहे. या बैठकीस बीड शहरातील सर्व खातेप्रमुख, शाखा प्रमुख, कार्यालयप्रमुख यांनी वेळेवर हजर रहावे. असे बीड नगर परिषद निवडणुक-2016 चे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा