बीड,
दि.6 :- डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती प्रत्येक वर्षी दि.15 ऑक्टोबर रोजी
साजरी करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी शनिवार दि.15 ऑक्टोबर
2016 रोजी राज्यभर डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात यावी असे
सुचित करण्यात आले आहे. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा