शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

बीड जिल्ह्यात 14.5 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



            बीड, दि.1 :- बीड जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 14.5 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाचे आहे.  

          बीड-9.9 (653.9) पाटोदा- 3.8 (700.3), आष्टी- निरंक (521.7), गेवराई-3.1 (646.4), शिरुरकासार- निरंक (586.3), वडवणी- 7 (977.3), अंबाजोगाई- 41.4 (858.8), माजलगाव-10.8 (965.4), केज- 20.4 (782.1), धारुर- 29.7(710.0) तर परळी वैजनाथ-33.6 (776.2) पावसाची नोंद झाली असून 743.5 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 मि.मी. असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 111.58 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा