शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

विधानसभा अध्यक्ष श्री.हरिभाऊ बागडे यांचा दौरा



                  
          बीड, दि. 10 :- राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          रविवार दि.11 सप्टेंबर 2016 रोजी सायंकाळी 7.30 वाजता गोलटगांव फाटा येथून ता.गेवराई जि.बीड भेट व सोईनूसार औरंगाबादकडे प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा