शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा सुधारीत दौरा कार्यक्रम


बीड, दि. 10 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा सुधारीत दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            शनिवार दि.10 सप्टेंबर 2016 रोजी रात्री 10.15  वाजता परळी येथील निवासस्थानावरुन मुंबईऐवजी औरंगाबादकडे प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा