बीड, दि. 11 :- जिल्ह्यातील
सर्व माजी सैनिक संघटनांच्या अध्यक्षांची बैठक महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभागाचे
संचालक यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक कल्याण विभाग, पुणे येथे गुरुवार दि.25 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित
करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व अध्यक्षांनी उपस्थित रहावे. असे आवाहन बीडचे सैनिक
कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा