बीड, दि. 11 :- राज्याचे ग्राहक
कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून
त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि.14 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी
12 वाजता औरंगाबाद येथून शासकीय विश्रामगृह,बीड येथे आगमन. दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत
बीड जिल्ह्यातील ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांसमवेत बैठक. सायंकाळी 7 वाजता बीड येथून
औरंगाबाद निवासस्थानाकडे प्रयाण करतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा