बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन



          बीड, दि. 3 :-  जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

          यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, अपर जिल्हाधिकारी श्री.पवार, तहसिलदार सुहास हजारे, श्रीमती मनिषा तेलभाते, एस.एम. भिसे, नायब तहसिलदार श्रीमती शारदा दळवी, आर.जी नवगिरे, सय्यद इसाखुद्दीन, ए.एन.शेख  यांच्यासह जिल्हाधिकारी व कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा