बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी जिल्हा रुग्णालयात लसीकरण




            बीड, दि. 3 :- जिल्ह्यातील हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयातील धन्वंतरी सभागृहात लसीकरण दि.5 व 6 ऑगस्ट 2016 या दोन दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. तरी हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे जिल्हा शल्य चिकित्सक, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा