बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

बीड जिल्ह्यात 3 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



          बीड, दि.3 :- बीड जिल्ह्यात 3 ऑगस्ट 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय सरासरी पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाची आहे.

बीड-0.4 (206.1), पाटोदा-4.5 (320.5), आष्टी-6.7 (270.4), गेवराई-5.8(261.4), शिरुरकासार-3.3 (271.0), वडवणी-1.5 (393.3), अंबाजोगाई-0.8 (338.0), माजलगाव-7.7 (417.5), केज- निरंक (302.7), धारुर- निरंक (241.7) तर परळी वैजनाथ- 2 (256.4) पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात 298.1 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 असून 1 जून पासून आजपर्यंत जिल्ह्यात 302.5 मि.मी. सरासरी  पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 44.74 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा