मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

शंकरलाल मुंदडा मतिमंद मुलांचे बालगृह जालना येथून मुलगा राजेश हरवला आहे


           

            बीड, दि. 21 :- राजेश (पूर्ण नाव माहित नाही) रा.शंकरलाल मुंदडा मतिमंद मुलांचे बालगृह मंठा बायपास रोड जालना जि.जालना यास दि.26 ऑक्टोबर 2016 रोजी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. मुलाचे वर्णन उंची 3.2 फुट, रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, भाषा मतिमंद, पोशाख निळ्या रंगाचा शर्ट व लाल हाप पॅन्ट असे आहे. तरी या वर्णाचा मुलगा दिसून आल्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय, बीड दुरध्वनी क्र.02442-231933 आणि पोलीस उपनिरीक्षक डी.व्ही.गित्ते एएचटीयु बीड (मो.9763320191) यांच्याशी संपर्क साधावा. असे  पोलीस उपनिरीक्षक श्रीमती दिपाली गित्ते यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा