बीड, दि. 7 :- राज्याचे
कृषी व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून
त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि.10 ऑक्टोबर
2016 रोजी दुपारी 1 वाजता बर्दापूर ता.अंबाजोगाई येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या
नुकसानग्रस्त भागाची पाहणी व शेतकऱ्यांशी चर्चा. दुपारी 2 वाजता बर्दापूर येथून चतूरवाडी
ता.अंबाजोगाईकडे प्रयाण. दुपारी 2.10 वाजता चतूरवाडी ता.अंबाजोगाई येथे आगमन व अतिवृष्टीमुळे
झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी व शेतकऱ्यांशी भेटी. दुपारी 3 वाजता चतूरवाडी येथून
शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाईकडे प्रयाण. दुपारी 3.20 वाजता शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई
येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई येथून मोटारीने
इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगलीकडे प्रयाण करतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा