बीड, दि. 7 :- राज्याचे
जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि.10 ऑक्टोबर
2016 रोजी दुपारी 12.45 वाजता खर्डा येथून आपेगाव हेलिपॅड ता.अंबाजोगाई वाहीरा ता.आष्टी,
जि.बीड येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता मा.मुख्यमंत्री महोदयासोबत सीना-म्हेत्री
उपसा सिंचन योजनेच्या शुभारंभास उपस्थिती. दुपारी 2 वाजता शासकीय मोटारीने अहमदनगरकडे
प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा