रविवार, २८ मे, २०१७

महाराणा प्रताप सिंह यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


            बीड, दि. 28 :- महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            याप्रसंगी एस.एस चौरे, विलास  जोगदंड, टी.एस. आर्सुळ, जे.एस. दोडके, जी.एस. सत्वधर, एल.एस. मुळे, शेख सादिक तसेच महिला कर्मचारी एस.डी. लांडगे, टि.व्ही. नाईकवाडे, एस.व्ही.पवार, एस.एम.पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा