मंगळवार, २ मे, २०१७

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडून मदतीचे वाटप






बीड, दि. 2 :- बीड जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या रुग्णांवरील वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडून मदतीचे वाटप बीड येथील कार्यक्रमात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते रुग्णांच्या नातेवाईकांना करण्यात आले. यावेळी आमदार जयदत्त क्षीरसागर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे ओमप्रकाश शेटे, जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, सभापती शोभा दरेकर, पत्रकार एस.एम.देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा