बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेला 2 फेब्रुवारीपासून सुरुवात




बीड, दि. 1 :- अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जानेवारी/फेब्रुवारी -2017 ही परीक्षा बीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.2 फेब्रुवारी ते 1 मार्च 2017 या कालावधीत होत असून संबंधित प्रशिक्षणार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. असे बीडचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नि.आ.निकम यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा