शनिवार, ७ जानेवारी, २०१७

नविन कावसान पैठण येथून दिपक जाधव हरवला आहे


           

            बीड, दि. 7 :- दिपक महादेव जाधव 9 वर्षे वयाचा मुलगा रा.नविन कावसान पैठण ता.पैठण जि.औरंगाबाद यास दि.14 सप्टेंबर 2014 रोजी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. मुलाचे वर्णन उंची 3.6 फुट, रंग गोरा, चेहरा गोल, भाषा मराठी व हिंदी, पोशाख निळा चौकडा हाफ शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट असे आहे. तरी या वर्णाचा मुलगा दिसून आल्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय, बीड दुरध्वनी क्र.02442-231933 आणि पोलीस उपनिरीक्षक डी.व्ही.गित्ते एएचटीयु बीड यांच्याशी संपर्क साधावा. असे  पोलीस उपनिरीक्षक श्रीमती दिपाली गित्ते यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा