बीड, दि. 14 : भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांच्या
जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंखे, नगर पालिका प्रशसन
अधिकारी सतिश शिवणे, नायब तहसीलदार चंद्रकांत जोगदंड यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा