बीड, दि.4 :- महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण
आयोगामध्ये गैरन्यायीक सदस्यांची दोन पदे भरावयाची असून उमेदवारांनी अर्ज सादर
करावेत. या पदाचे अर्ज प्रबंधक, जिल्हा
ग्राहक तक्रार निवारण मंच, उत्तमनंदा कॉम्प्लेक्स, पांगरी रोड, अंबीका चौक, बीड
येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध असून नोटीस व अर्जाचा नमुना 100 रुपये शुल्क आकारुन
पुरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी www.grahak.maharashtra.gov.in आणि
www.mahafood.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. असे बीडचे जिल्हा ग्राहक
तक्रार निवारण मंचाचे प्रबंधक यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा