रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

बीड शहरातील परिस्थितीची जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी पाहणी केली.








बीड शहरातील परिस्थितीची जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी पाहणी केली. त्यांनी बिंदूसरा धरण, बार्शी रोडवरील पुल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पुल व विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना आपत्ती निवारणासंबंधी तसेच पोलीस बंदोबस्तासंबधी आवश्यक त्या सुचना दिल्या. या वेळीची आठ (8) छायाचित्रे सोबत जोडली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा