बीड,
दि.2 :- महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी
पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत, नायब तहसीलदार
सुहास हजारे, श्री.नवगिरे, सय्यद कलीम यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा