बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

विधानपरिषद विरोधी पक्षनेते श्री.धनंजय मुंडे यांचा दौरा



                  
          बीड, दि. 10 :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          गुरुवार दि.11 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10 वाजता बारामतीमधील कार्यक्रमानंतर शासकीय वाहनाने परळी जि.बीडकडे प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा