बीड, दि. 19 :- औरंगाबाद विभागीय अधिस्विकृती समितीची बैठक लवकरच समितीचे अध्यक्ष, श्री.
वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे. औरंगाबाद येथील संचालक
माहिती कार्यालयात ही बैठक होणार आहे.
या
बैठकीत औरंगाबाद, जालना, बीड व परभणी जिल्ह्यातील अधिस्विकृती पत्रिकासाठीच्या अर्जावर
विचारविनीमय होणार असून ज्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिकेसाठी अर्ज करावयाचा आहे.
त्यांनी आपला अर्ज लवकरात लवकर जिल्हा माहिती कार्यालय, बीड येथे दाखल करावेत. असे
आवाहन जिल्हा माहिती अधिकारी यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा