बीड, दि.4 :- शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतर्गंत अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा
जुलै-2017/ जानेवारी 2018 या परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या खाजगी उमेदवारांनी विहीत नमुन्यातील
अर्ज सोमवार दि.6 मार्च 2017 पर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड येथे आवश्यक
त्या कागदपत्रासह सादर करावेत. असे बीड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी
कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा