बीड, दि.3
:- दि.25 मार्च 2017 रोजी आयोजित लोक अदालतीच्या अनुषंगाने कार्यालय उपजिल्हाधिकारी
भुसंपादन जायकवाडी प्रकल्प, बीड येथे विधीज्ञाची बैठक शनिवार दि.4 मार्च 2017 रोजी
सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधित विधीज्ञानी बैठकीस उपस्थित राहून
सर्व एल.ए.आर. दि.25 मार्च रोजीच्या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्याकरीता पुराव्याच्या
कागदपत्रासह उपस्थित रहावे. असे उपजिल्हाधिकारी भुसंपादन जायकवाडी प्रकल्प, बीड यांनी
कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा