बीड, दि.
4 :- जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाला
असून निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष आचारसंहिता
भंगाच्या तक्रारीसाठी स्थापण करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय
18002332604, बीड तहसिल कार्यालय 02442-222204, गेवराई तहसिल कार्यालय 02447-262041,
आष्टी तहसिल कार्यालय 02441-282542, शिरुर कासार तहसिल कार्यालय 02444-259359, केज
तहसिल कार्यालय 02445-252244, परळी वैजनाथ तहसिल कार्यालय 02446-222830, धारुर तहसिल
कार्यालय 02445-244186, अंबाजोगाई तहसिल कार्यालय 02446-247084, माजलगाव तहसिल कार्यालय
02443-234052, पाटोदा तहसिल कार्यालय 02444-242521, वडवणी तहसिल कार्यालय
02443-257503 या प्रमाणे नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक असून जनतेने आचारसंहिता
भंगाबाबतच्या तक्रारीसाठी संपर्क साधावा. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा