बीड, दि. 23 :- महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष
श्री. हरिभाऊ बागडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि.25 सप्टेंबर 2016 रोजी सायंकाळी
5 वाजता मोटारीने उस्मानाबाद येथून शासकीय विश्रामगृह, बीड येथे आगमन व राखीव. सायंकाळी
5.30 वाजता पंडीत दीनदयाळ उपाध्याय व राष्ट्रऋषी नानाजी देशमुख जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रम
व पुस्तक प्रकाशन सोहळा (स्थळ-डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड).
सोईनूसार मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण करतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा