बीड, दि. 20 :- जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च
माध्यमिक शांळांसाठी दिनांक 26 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता केंद्रीय प्राथमिक शाळा, चऱ्हाटा येथे सर्व गटाच्या
(14,17 व 19 वर्षे मुले व मुली ) जिल्हास्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात
आले आहे. या स्पर्धेमध्ये सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी त्यांचे
संघ सहभागी करावेत असे जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा